अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पाश्चात्य कलेचा इतिहास
- लेखक : संध्या केतकर
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७६
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : 978 81 7925 394 6
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
चित्रकला क्षेत्रातील पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासासाठी उपयुक्त पुस्तक.
या पुस्तकात प्रागैतिहासिक काळ, इजिप्तची संस्कृती, मेसोपोटेमिया, मिनोअन व मायसिनेअन कला, ग्रीक तसेच रोमन कला, ख्रिस्ती, रोमानेस्क, गोथिक कला, प्रबोधन काळ आणि आधुनिक कला अशा सर्व काळखंडांचा विचार केला आहे. सोपी भाषा, संदर्भासाठी भरपूर चित्रे आणि रंगीत चित्रांची पाने यामुळे हे पुस्तक विध्यार्थ्यांना उपयोगी आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-