Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

भारतीय कलेचा इतिहास – पुस्तकाचे मुखपृष्ठ

भारतीय कलेचा इतिहास

पेपरबॅक
आवृत्ती ३
  • लेखक : संध्या केतकर, संध्या केतकर
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २००
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-428-8
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तक! कलाशाखेच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच कलेच्या इतिहासाविषयी आवड असणाऱ्या आणि तो जाणून घ्यायची उत्सुकता असणाऱ्या सर्वांनाच उपयुक्त. पूर्व अश्मयुगापासून भारतीय उपखंडातील कलेचा प्रवास सुरू झाला. बदलत्या काळानुसार येणार्‍या नवनवीन राजसत्तांमध्ये चित्रकला, शिल्पकला यांत अनेक बदल झाले. संध्या केतकर यांनी लिहिलेल्या ‘भारतीय कलेचा इतिहास’ या पुस्तकात प्रागैतिहासिक काळातील गुंफाचित्रांपासून ते आजच्या काळापर्यंत, चित्रकला आणि शिल्पकला कशा पद्धतीने विकसित होत गेली याविषयी सविस्तर माहिती मिळते

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके