अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
चित्रवाचन
- लेखक : माधुरी पुरंदरे, माधुरी पुरंदरे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००६
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २४
- किंमत : ₹१४०.००
- आयएसबीएन : 978-81-7925-136-2
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ३ +
मुलांच्या निरीक्षणशक्तीला, विचारशक्तीला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी शिक्षक आणि पालकांना क्रमिक पाठ्यपुस्तकांशिवाय इतर साधनांवरही अवलंबून राहावं लागतं. या हेतूने चित्रवाचन हे पुस्तक तयार करण्यात आलं असून या साधनामुळे मुलांचा अभ्यास रंजक व आनंददायी पद्धतीने घेता येईल.
या पुस्तकात विविध प्रकारची चित्रं देण्यात आली असून पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांना त्या चित्रांबद्दल प्रश्न विचारून त्यातील तपशील सांगण्यास उद्युक्त करावं. यामुळे मुलांचा भाषिक तसेच मानसिक विकास होतो. मातृभाषा, द्वितीय भाषा किंवा परकीय भाषा शिकणार्या कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे साधन उपयुक्त आहे.
या चित्रांचा शिक्षणात कल्पकतेने आणि वेगवेगळ्या अंगाने कसा उपयोग करावा यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही पुस्तकात दिल्या आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-