Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

शिकवण्यायोग्य काय आहे? – पुस्तकाचे मुखपृष्ठ

शिकवण्यायोग्य काय आहे?

पेपरबॅक
आवृत्ती २
  • लेखक : अरुण ठाकूर
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • अनुवादक : अरुण ठाकूर
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४४
  • किंमत : ₹१२०.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-231-4
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

शिक्षण क्षेत्रातले ज्येष्ठ विचारवंत म्हणून कृष्ण कुमार यांचं नाव घेतलं जातं. हे पुस्तक म्हणजे आजच्या उत्स्फूर्तता हरवलेल्या आपल्या शिक्षणव्यवस्थेत चैतन्य निर्माण करण्याचा एक प्रयत्न म्हणता येईल. शिक्षणव्यवस्थेवरचं त्यांचं हे चिंतन शिक्षक तसंच पालक यांसाठी उपयुक्त तसंच विचार करण्यास भाग पाडणारं आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके