अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
अध्ययन-अक्षमता आणि मुले
- लेखक : शारदा बर्वे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १९८
- किंमत : ₹३००.००
- आयएसबीएन : 978-81-7925-431-8
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत यशस्वी होऊ न शकलेल्या मुलांना आणि प्रौढांना समाज पटकन दोषी धरतो. मात्र खरी गरज असते ती त्यांच्यातील क्षमतांना असणार्या मर्यादांसह त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याची. मानसशास्त्रातील (सायकॉलॉजी- इं.) आणि मज्जामानसशास्त्रातील (न्यूरॉसायकॉलॉजी- इं.) प्रगतीने आपल्याला ‘मानसा’कडे आणि त्यामुळेच ‘माणसा’कडे पाहण्याची एक नवीन दृष्टी बहाल केली आहे. त्यामुळे हे आता शक्य झाले आहे.
लेखन, वाचन व इतर अभ्यास याबाबतच्या शाळेच्या अपेक्षा काही मुले पुर्या करू शकत नाहीत. या मुलांना कोणत्या अडचणी येतात, त्या कशामुळे येतात व आपण त्यांना कशी मदत करू शकतो याचे विस्तृत विवेचन प्रस्तुत पुस्तकात आहे.
‘शिक्षणाचा अधिकार’ सर्वांसाठी लागू झाल्याचे लक्षात घेता या पुस्तकाचे महत्त्व विशेष आहे. अध्ययन-अक्षमता या विषयाचा सखोल परामर्ष घेणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे.
पालक, शिक्षक, शिक्षणक्षेत्रातील पदाधिकारी, मानसशास्त्राचे अभ्यासक, रेमेडियल टीचर्स अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-