Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

हॅनाची सूटकेस – पुस्तकाचे मुखपृष्ठ

हॅनाची सूटकेस

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : कॅरन लिवाईन
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • अनुवादक : माधुरी पुरंदरे
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११२
  • किंमत : ₹१७५.००
  • आयएसबीएन : 9788179251805
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

टोकियोतील हॉलोकॉस्ट एज्युकेशन सेंटर या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या केंद्रावर २००० सालच्या मार्च महिन्यात एक सूटकेस येऊन पोहोचली. त्यावर पांढर्‍या रंगात लिहिलेलं होतं. 'हॅना ब्रँडी, १६ मे १९३१ - अनाथ'. ही सूटकेस पाहून मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, ही हॅना कोण?... तिचं काय झालं?... तिच्या शोधाचीच ही यशस्वी पण दुःखद कहाणी! विक्रमी खपाचं 40 भाषांमध्ये पोहोचलेलं पुस्तक

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके