Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

वाचू आनंदे बाल गट ( भाग १ व २) – पुस्तकाचे मुखपृष्ठ

वाचू आनंदे बाल गट ( भाग १ व २)

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : माधुरी पुरंदरे
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • संपादक : माधुरी पुरंदरे
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३५८
  • किंमत : ₹५५०.००
  • आयएसबीएन : 81-7925-036-9
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट १० + वाचू आनंदे भाग १ ISBN 81-7925-036-9 वाचू आनंदे भाग २ ISBN 81-7925-037-7 मुलांना चांगलं साहित्य वाचण्याची गोडी लागावी आणि त्याबरोबरच शाळेमध्ये असलेल्या विविध विषयांचं आकलन सहज सोप्या पद्धतीने व्हावं या दृष्टिकोनातून या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. बाल आणि कुमार गटातल्या मुलांच्या आकलनशक्तीनुसार त्यांच्यासाठी प्रत्येकी दोन पुस्तकं या संचात आहेत. या चारही पुस्तकांत मराठीतल्या दर्जेदार साहित्याबरोबरच ख्यातनाम चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रकृतींचा अंतर्भावही करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाचनानंदाबरोबरच चित्रानंदाचाही अनुभव मिळतो. शब्द या माध्यमाबरोबरच दृश्य माध्यम पाहण्याची मुलांना सवय लागून त्यांच्या जाणिवा व संवेदना अधिक प्रगल्भ होण्यात मदत होते

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके