अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
खजिना
- लेखक : माधुरी पुरंदरे, सुहास शिरवळकर, सुमन सामंत, सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, भालचंद्र देशपांडे, गुरुनाथ नाईक, माधुरी पुरंदरे
- प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१६
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ७९
- किंमत : ₹३१०.००
- आयएसबीएन : 978-81-7925-448-6
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
चुटकीच्या बाबाला कोकणातल्या वाड्यात सापडलेल्या खजिन्याचं गुपित शेवटी शाळेत कळलंच.
मग शाळेने बाबावर वर्गाच्या रंगाची जबाबदारी सोपवली आणि बाबाने ती पारही पाडली,
पण खरी गोष्ट माहीत झाल्यावर सगळे आपल्याला रागावतील या भीतीने
चुटकीला मात्र चैन पडेना...
खऱ्याखुऱ्या खजिन्याची एक धमाल गोष्ट
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-