अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
परी, मी आणि हिप्पोपोटॅमस
- लेखक : माधुरी पुरंदरे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ४८
- किंमत : ₹९०.००
- आयएसबीएन : 9788179253595
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ८ +
माधुरी पुरंदरे यांच्या खास शैलीतली चित्रे असलेल्या दोन धमाल आणि आधुनिक परीकथा.
यातली परी जादूच्या छ्डीचं लेटेस्ट मॉडेल वापरते, मोबाइलही वापरते. आणि जादू करताकरता धांदरटपणा करून गोंधळही घालते. म्हणूनच मुलांना ती आपलीशी वाटते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-