Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अद्भुत गोष्टी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अद्भुत गोष्टी

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : जयश्री कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १०४
  • किंमत : ₹१६०.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-352-6
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ८+ मुंबई मराठी साहित्य संघाचा २०१४ सालचा 'मिलिंद गाडगीळ पुरस्कार'! समोरचं दालन हॅलोविन पार्टीसाठी सजवलं होतं. दालनाच्या मध्यभागी एक भलंमोठं डायनिंग टेबल होतं. त्या टेबलाभोवतीच्या खुर्च्यांवर शंभर जख्ख म्हातार्‍या बसल्या होत्या. त्यांचे चेहरे सुरकुतलेले होते. डोक्यावरच्या पांढर्‍या केसांच्या जटा झालेल्या होत्या. चेहर्‍याची त्वचा ओघळली होती. काहींच्या तोंडात तर एकही दात नव्हता. सीमसला दारात पाहताच त्यांनी त्याच्याकडे पाहून स्वागताचं हास्य केलं ते हिडीस आणि भयानक दृश्य पाहून सीमस शहारला. अशा या देशोदेशीच्या विलक्षण गोष्टींचा हा खजिना - अद्भुत गोष्टी

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके