Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

चंदूकाका – पुस्तकाचे मुखपृष्ठ

चंदूकाका

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : नीलिमकुमार खैरे, निलीमकुमार खैरे
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १०४
  • किंमत : ₹११०.००
  • आयएसबीएन : 9788179251140
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट १० + चंदूकाकाच्या सहवासात अद्भुत प्राणिविश्वाची ओळख करून घेताना रंगून जायला होतं. अनेक नव्या नव्या गोष्टी माहीत होतात. आपण कधी या विश्वात रममाण होतो हे आपल्याला कळतही नाही. तुम्ही हे पुस्तक वाचाल तर नक्कीच निसर्गप्रेमी व्हाल! बाबू उडुपी आणि गोपाळ नांदुरकर यांच्या चित्रांमुळे पुस्तक देखणं झालं आहे. प्राप्त पुरस्कार - मराठी विज्ञान परिषदेचा ह. वि. मोटे पुरस्कार साहित्य संघाचा मिलिंद गाडगीळ बालसाहित्य पुरस्कार

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके