Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कार्बन कॉप्यांची करामत – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कार्बन कॉप्यांची करामत

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : सुरेखा पाणंदिकर
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ५६
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : 9788179254073
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : हिंदी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट १० + 'कार्बन कॉपियों की करामत' या हिंदी अकादमीच्या पारितोषिकप्राप्त पुस्तकाचं मराठी रूपांतर. आशा व उषा या एकसारख्या दिसणार्‍या जुळ्या बहिणी आपल्या धैर्याने, चतुराईने आपण मुलांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे आपल्या आजीला दाखवून देतात. आणि म्हणूनच आजीला धटिंगण वाटणार्‍या या 'कार्बन कॉप्या' आवडू लागल्या... बालवाचकांनाही आशा आणि उषा नक्की आवडतील

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके