अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
इसापाच्या नीतिकथा
- लेखक : प्र. ग. सहस्रबुद्धे, प्र सहस्त्रबुध्दे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १५८
- किंमत : ₹२२०.००
- आयएसबीएन : 9788179251010
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ८ +
इसापनीती हा जागतिक कीर्तीचा अमर ग्रंथ आहे. घरोघरी तो असलाच पाहिजे. मुलांच्या नित्य हातात पडला पाहिजे. या गोष्टी लहान असल्या तरी त्यांत जीवनविषयक सत्यं गोवली आहेत. त्या पशुपक्ष्यांच्या असल्या तरी माणसांच्याच आहेत आणि माणसांसाठीच सांगितल्या आहेत. केवळ बालकांसाठी वाटत असलेल्या या गोष्टी मोठ्यांसाठीही आहेत. त्यांची गोडी अवीट आहे. कितीही वेळा वाचल्या तरी त्या पुनःपुन्हा वाचाव्याशा वाटतात
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-