अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
प्राण्यांच्या गोष्टी
- लेखक : प्र. ग. सहस्रबुद्धे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११६
- किंमत : ₹१६०.००
- आयएसबीएन : 978-81-7925-145-4
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ६ +
या जंगलातले प्राणी कधी एकत्र येऊन लबाड सुसरीला धडा शिकवतात तर कधी माकडांच्या उद्योगी पिलाची खोड मोडतात. इथले पक्षीही आपल्यासारखे जत्रेत जाऊन धमाल करतात. आणि प्राणी एकत्र येऊन चक्क वाघोबांचा वाढदिवस साजरा करतात. तुमच्या लहानांना नक्की आवडतील अशा अनेक गमतीजमतींनी भरलेल्या या प्राण्यांच्या गोष्टी.
जोडीला शैला मोहन यांच्या सुंदर चित्रांमुळे या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-