Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अलीबाबा आणि इतर गोष्टी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अलीबाबा आणि इतर गोष्टी

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : माधुरी भिडे
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८०
  • किंमत : ₹१२०.००
  • आयएसबीएन : 978-93-93381-38-5
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट १० + अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, रूपांतरं झालेली आहेत. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही त्यांची मोहिनी कायम आहे. नवनवीन लेखकांची नवीन भाषांतरं अजूनही प्रकाशित होत आहेत. या पुस्तकात माधुरी भिडे यांनी सोप्या भाषेत रसाळ पद्धतीने गोष्टी कथन केल्या आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके