अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
गमतीदार गोष्टी
- लेखक : माधुरी भिडे, शालीग्राम पाटील
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ८८
- किंमत : ₹१४०.००
- आयएसबीएन : 9788179253151
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ८ +
अनेक भारतीय लोककथा अगदी लहान वयापासून या ना त्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतात. पण आपल्या मुलांना इतर प्रदेशातील संस्कृतींचीही ओळख व्हावी या हेतूने घेऊन आलोय जगाच्या कानाकोपर्यातील लोककथांचा हा मराठी अनुवाद.
यात आहेत पेडगावचे शहाणे. गोथॅमची माणसं आणि इतर अनेक कधीही न ऐकलेल्या मनोरंजक लोककथा.
चित्रकार पुण्डलीक वझे यांनी अर्थाला साजेशी सुरेख चित्रं काढली आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-