Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

जादूच्या गोष्टी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

जादूच्या गोष्टी

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : माधुरी भिडे
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८८
  • किंमत : -
  • आयएसबीएन : 978 81 7925 183 6
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ८ + ज्योतिषी म्हणाला, ‘‘तुझे मांजर टेकडीपलीकडे एका बेटावर मांजरांचा देश आहे तिथे गेले आहे. तुला त्याला भेटायचे असेल तर जा. पण लक्षात ठेव प्रवासात खूप धोका आहे. न गेलीस तर बरी. माणसांचे मांजरामध्ये काय काम?’’ पण मांजर कुठे आहे हे समजल्यावर युकिकोला रहावेना. कितीही संकटे आली तरी चालतील पण काळ्या मांजराला भेटून यायचेच असे तिने ठरवले. राजपुत्र, राजकन्या, चेटकिणी यांनी भरलेल्या जादुई कथांचा हा पेटारा आणि त्याला साजेशी संजय पांडे यांची चित्रं

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके