अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
सणांच्या गोष्टी
- लेखक : माधुरी भिडे, माधुरी भिडे, पुष्पा/नलावडे दाभाडे, श्रीकांत गोवंडे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९७
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ८६
- किंमत : ₹१२०.००
- आयएसबीएन : 978 81 7925 025 9
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ८ +
भारतीय संस्कृतीमध्ये सणांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. या सणांचं महत्त्व, त्यांची पार्श्वभूमी, त्यामागचा उद्देश, निगडित लोककथा, दंतकथा यांची मुलांना माहिती व्हावी यासाठी माधुरी भिडे यांनी या गोष्टी लिहिल्या आहेत. हिंदू, मुस्लीम, जैन, ख्रिश्चन या धर्मांतील महत्त्वाचे सण आणि ते साजरा करण्याच्या पद्धती यांची सविस्तर माहिती या पुस्तकात रंजक आणि रोचक पद्धतीने देण्यात आली आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-