अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
भारतात युगानुयुगे सांगितल्या जाणाऱ्या रामकथेचे दोन पैलू आहेत. ती भक्तिभावाने ऐकणारे लोक रामायणातल्या सगळ्या आदर्शांची पूजा करतात; त्याच वेळी लहानग्यांना मात्र रामाचे शौर्य, भरताचे बंधुप्रेम, हनुमानाची दास्यभक्ति, बिभीषणाचा धीरोदात्तपणा या आणि अशा आचरणात आणण्यायोग्य अनेक गुणांचा ठेवा रंजकतेने अनुभवायला मिळतो. समोर येणाऱ्या सुखदु:खांचा, कसोटी पाहणाऱ्या कठीण प्रसंगांचा सामना करताना बरेचदा वाट सापडत नाही. अशा वेळी एकवचनी, एकबाणी, मर्यादापुरुषोत्तम रामाची भक्ती आपले दु:ख दूर करण्याचे बळ देते. लहानपणापासून जर असे आदर्श समोर असतील, तर कुठल्याही प्रकारचा पेच सोडवण्यासाठी कशा पद्धतीने विचार करायला लागेल याची गुरुकिल्लीच गवसते. म्हणूनच जोवर माणूस आहे आणि त्याला वाणी व भाषा आहे, तोवर रामायण आहे! वयोगट १० + भारतात युगानुयुगे सांगितल्या जाणाऱ्या रामकथेचे दोन पैलू आहेत. ती भक्तिभावाने ऐकणारे लोक रामायणातल्या सगळ्या आदर्शांची पूजा करतात; त्याच वेळी लहानग्यांना मात्र रामाचे शौर्य, भरताचे बंधुप्रेम, हनुमानाची दास्यभक्ति, बिभीषणाचा धीरोदात्तपणा या आणि अशा आचरणात आणण्यायोग्य अनेक गुणांचा ठेवा रंजकतेने अनुभवायला मिळतो. समोर येणाऱ्या सुखदु:खांचा, कसोटी पाहणाऱ्या कठीण प्रसंगांचा सामना करताना बरेचदा वाट सापडत नाही. अशा वेळी एकवचनी, एकबाणी, मर्यादापुरुषोत्तम रामाची भक्ती आपले दु:ख दूर करण्याचे बळ देते. लहानपणापासून जर असे आदर्श समोर असतील, तर कुठल्याही प्रकारचा पेच सोडवण्यासाठी कशा पद्धतीने विचार करायला लागेल याची गुरुकिल्लीच गवसते. म्हणूनच जोवर माणूस आहे आणि त्याला वाणी व भाषा आहे, तोवर रामायण आहे!
- लेखक : राजा मंगळवेढेकर
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९७३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११०
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : 978-81-7925-237-6
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
अधिक वर्णन उपलब्ध नाही.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-