अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पियूची वही भाग २ - माझं आजोळ
- लेखक : संगीता बर्वे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११६
- किंमत : ₹१२५.००
- आयएसबीएन : 978-93-93381-35-4
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
2022 सालचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त 'पियूची वही' या पुस्तकाचा दुसरा भाग!
या सुट्टीत पियू तिच्या आजोळी गेलीये.
तशी तर ती दर सुट्टीत आई-बाबांबरोबर जात असते.
पण या वेळी एकटी गेलीये. आणि तेसुद्धा एस.टी.ने!
आजोळी गेल्यावर काय काय पाहिलं, काय काय अनुभवलं हे तिने या वहीत लिहिलंय
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-