Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गरजांची गंमत – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गरजांची गंमत

  • लेखक : सुषमा सामंत
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ ऑगस्ट, २०२१
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठसंख्या : ८०
  • किंमत : ₹१२०.००
  • आयएसबीएन : 9788194793939
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आई म्हणाली, “ शमा , आता तुझं बँकेचं एक खास खात तुलाच सांभाळायचे आहे. यात रोज ८६,४०० एवढी रक्कम जमा होणार आहे. आणि तुझ्या सर्वच्या सर्व गरजा तुला यातूनच भागवायच्या आहेत. त्यामुळे या रकमेचा नीट विनियोग कर. काही मदत लागली तर आम्ही आहोतच. पण एक लक्षात ठेव. ही रक्कम रोज मिळते, पण ती त्या दिवशीच खर्च करावी लागते, ती शिल्लक राहत नाही. साठवून ठेवता येत नाही….. कोणतं आहे हे खास खात ? काय आहे या रकमेच चलन ? काय असेल ही गंमत ?

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके