अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
तळ्याचे गुपित
पेपरबॅक
- लेखक : माधुरी तळवलकर
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११२
- किंमत : ₹७५.००
- आयएसबीएन : 978-81-7925-403-5
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट : १० ते १६
मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत राहणारा रौनक सुट्टीत वडलांच्या बदलीच्या गावी जरा नाखुशीनेच जातो. पण काही दिवसांतच तिथल्या मुलामुलींशी त्याची मैत्री होते.
यशवंत आणि उदय हे त्याचे गावातले मित्र रौनकलाही तळ्यातलं गुपित सांगतात आणि आपल्या कंपूत सामील करून घेतात. गावातली जीवनशैली, तिथल्या लोकांच्या बोलण्या-वागण्यातला मोकळेपणा, आपलेपणा रौनाकला आवडू लागतो. काही दिवसांतच तो तिथे रमून जातो...
या पुस्तकाला साने गुरुजी आरोग्य मंदिरातर्फे दिला जाणारा २०१५ सालचा
'पार्वतीबाई आव्हाड स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार' मिळाला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-