अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पाशा
- लेखक : ज्योती सोलापूरकर
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १०३
- किंमत : -
- आयएसबीएन : 978-81-7925-304-5
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट १० +
"बाबा, हे बघितलंत का काय आहे ते, " दीपक आणि आनंदने उत्साहाने विचारलं. "हे छोटं कुत्र्याचं पिल्लू मंडईपासून आईच्या पाठोपाठ आपल्या घरापर्यंत आलं. आपण त्याला पाळायचं का?"
"बाबांनी त्या काळ्या-पांढऱ्या पिल्लाकडे बघितलं.
"प्लीज बाबा, "हो म्हणा ना!" दोघं त्यांचे हात ओढत विनवू लागले. बाबांनी त्यांच्या छोट्या आशाळभूत चेहऱ्यांकडे पाहिलं.त्यांच्या डोळ्यांतली विनवणी आणि उत्सुकता बघून त्यांनी म्हटलं, "हं! ते दिसायला तर छान आहे. तुम्ही त्याला पाळायला हरकत नाही!"
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-