अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
रिक्षावाली मुलगी
- लेखक : सुनंदा अमरापूरकर
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- अनुवादक : सुनंदा अमरापूरकर
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ८०
- किंमत : ₹८०.००
- आयएसबीएन : 9788179252277
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : इंग्रजी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट १२ +
नईमाला अल्पनाचित्रांची खूपच आवड होती. अल्पनाचित्र म्हणजे बांगलादेशातील एक पारंपरिक चित्रकला. नईमाला अल्पनाचित्रांच्या स्पर्धेत बक्षिसंही मिळाली होती. कायम चित्रांचा विचार करणार्या नईमाच्या मनात आता मात्र आपल्या थकलेल्या वडलांना मदत करण्याचे विचार घोळत होते.
तिचा मित्र सलीमही पैसे मिळवून वडलांना मदत करू लागला होता पण तो मुलगा होता आणि नईमा मुलगी. नईमाने त्यावरही मार्ग शोधलाच
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-