Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

चिन्ना – पुस्तकाचे मुखपृष्ठ

चिन्ना

  • लेखक : मंजुश्री गोखले
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ७०
  • किंमत : ₹६०.००
  • आयएसबीएन : 9788179251447
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट १० + चिन्ना हा खोडकर आणि आदिवासी मुलगा निसर्गावर प्रेम करत साधं आयुष्य व्यतित करत असतो. चोरटे शिकारी, लाकूड तोडणारे चोर, अगदी माणसाच्या जीवावर उठणारा नरभक्षक वाघ यांवरही आपल्या चलाख बुद्धीने मात करतो. सुप्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे यांच्या चित्रांनी नटलेली ही बालकादंबरिका

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके