अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
मुल्ला नसरुद्दीन
- लेखक : चारुलता पाटील
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १०४
- किंमत : ₹८०.००
- आयएसबीएन : 978 81 7925 474 5
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मुल्ला नसरुद्दीन हे जागतिक पातळीवर गाजलेलं व्यक्तिमत्त्व. तुर्कस्तान, ग्रीस, उझबेकिस्तान, सिसिली असे अनेक देशांतले लोक तो मूळचा आमच्याच देशातला असा दावा करतात. तो नक्की कोणत्या देशातला हे सिद्ध करणं कठीण आहे. पण तो एका देशाचा असं म्हणण्यापेक्षा साऱ्या विश्वाचाच होता असं म्हणणं योग्य ठरेल, कारण अत्यंत बुद्धिमान, चतुर आणि हजरजबाबी असलेल्या नसरुद्दीनच्या कहाण्या साऱ्या जगतानेच उचलल्या आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-