अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
होय, मी सुद्धा
पेपरबॅक
- लेखक : राजीव तांबे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ९६
- किंमत : ₹१२५.००
- आयएसबीएन : 9788179252352
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट १२ +
मोहन एकदा वाण्याकडे सामान घ्यायला जातो. घाईगडबडीत वाणीदादा त्याला पन्नास रुपये जास्त देतो. मोहनला ही गोष्ट कळते खरी पण ती आईला न सांगता ती नोट आपल्या खिशातच ठेवतो. त्यानंतर मात्र दिवसभर त्याला ही गोष्ट खटकत राहते. तो अस्वस्थ होतो. आपण चोर आहोत असं त्याला वाटू लागतं. शेवटी तो धीराने निर्णय घेतो आणि आईला आपली चूक कबूल करतो... या गोष्टीतल्यासारखे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात घडत असतात किंवा घडून गेलेले असतात. अशा वेळी आपला मुलगा चुकीच्या मार्गाला लागू नये यासाठी त्याला या गोष्टी प्रेरक आहेत.
स्वतःचाच शोध घ्यायला प्रवृत्त करणार्या या गोष्टी शिक्षकांनी, मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आवर्जून वाचाव्यात
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-