Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अंधारातून प्रकाशाकडे – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अंधारातून प्रकाशाकडे

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट १२ + ही कहाणी आहे एका कार्याची. एखाद्या माणसाच्या कार्याची नव्हे तर संपूर्ण कुटुंबाने मिळून चालवलेल्या कार्याची. बाबा आमटे, त्यांच्या पत्नी साधनाताई, त्यांचे चिरंजीव प्रकाश आणि विकास, आणि आता त्यांचीही पुढची पिढी... कोणीही जवळ करणार नाही अशा लोकांना त्यांनी आधार दिला. कोणीही सहज पोचणार नाही अशा आदिवासी परिसरात त्यांनी आरोग्य सेवा दिली; आणि तिथली माणसेच नव्हे तर पशुपक्षीही त्यांचे सगेसोयरे झाले!

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके