Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

आणि ती – पुस्तकाचे मुखपृष्ठ

आणि ती

  • लेखक : अर्चना कुडतरकर
  • प्रकाशन : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११०
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 8199043244
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

स्वतःला शोधताना वाट्याला येणाऱ्या वेदनेचा चिरदाह व्यक्त करणे हा या कवितेचा स्थायीभाव आहे.वेदनांचे आत्मसंदेहन शब्दांतून व्यक्त करणे ही खूप अवघड गोष्ट अर्चनाताईंची कविता हाती धरून पाहते, तेव्हा तळ हातावर निखारा घेऊन चालण्याची आठवण होते. --डॉ. रुपाली शिंदे संसारी स्त्री ला कामाच्या रगाड्यात कोणाची साथ नसली तरी जबाबदाऱ्यांचा ओझं घेऊन अखंडपणे चालत राहावंच लागतं आणि त्या प्रवासात आपली स्वप्न, इच्छा, आपलं स्वत्व बाजूला ठेवावं लागतं हे वास्तव कवयित्रीने अनेक कवितांमध्ये थेटपणे मांडले आहे, स्वीकारले आहे. --डॉ. भारती निरगुडकर

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके