अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी
पेपरबॅक
- लेखक : डॉ. Mulavkar
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : २७ मे, २०१०
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ६४
- किंमत : ₹५०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित असे पत्रलेख हलक्या-फुलक्या पद्धतीनं लिहिलेले ह्या पुस्तकात एकत्र केलेले आहेत. व्यक्तिमत्व विकासासाठी जसं ‘संस्कृती-संचित’ हवं तशीच अत्याधुनिकताही हवी. पण त्याच जोडीला संस्कृतिसंचिताचं अंत:सूत्र अत्याधुनिकतेतही हवं. ह्या पत्रांमध्ये ते अंत:सूत्र जाणीवपूर्वक आलंय. व्यक्तिमत्व विकासाचं अंत:सूत्र केवळ व्यक्तीपुरतंच मर्यादित नसतं; तर ते समाज, राष्ट्र, विश्व ह्यांच्या विकासाशीही व्याप्त असतं. आपला व्यक्तिमत्व विकास म्हणजेच सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक कार्य होय. ही जाणीवही ह्या पत्रांमध्ये पेरलेली आहे.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-