अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
सर्वसामान्यांसाठी वेदान्ताचे अमृत
पेपरबॅक
- लेखक : विनायक त्र्यंबक पाटील
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : २ डिसेंबर, २०२१
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३०४
- किंमत : ₹४००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
ज्यांना वेदान्ताबद्दल उत्सुकता आहे,
ज्यांना वेदान्त आचरणात आणायचा आहे,
ज्यांना वेदान्ताबद्दल काही शंका-संशय आहेत,
अशा सर्वांना ‘ज्ञान-सुधा’ सुस्पष्ट मार्गदर्शन
करून त्यांना आत्मसाक्षात्कारासाठी प्रवृत्त करेल
इतके हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
वेदान्तातील सूक्ष्म रहस्य स्वामींनी उलगडून दाखविलेले आहे. वेदान्त आचरण्याच्या सरळ पद्धतीबद्दल स्वामींनी मार्गदर्शन केलेले आहे. त्या मार्गाने आपणा सर्वांना आत्मानंदाचा लाभ होऊन, आपण सर्व आनंदमय होऊन जाऊ.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-