Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

पवनचक्कीची नाचक्की – पुस्तकाचे मुखपृष्ठ

पवनचक्कीची नाचक्की

  • लेखक : जयंत Vaidya
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : २० मे, २००६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८४
  • किंमत : ₹६०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

पवनचक्की व पाऊस यांच्या संबंधावर श्री. वैद्य यांनी मुद्देसूदपणे जो प्रकाशझोत टाकलेला आहे, तो सर्व संबंधितांना विचार करायला लावेल. विषयाची मांडणी शास्त्रीय बैठकीवर आहे. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, भौगोलिक, तांत्रिक, आर्थिक या अंगाने केलेली आहे. त्यामुळे सर्वांगीण विचार समोर येतो.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके