Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

रामायणाचे महाभारत – पुस्तकाचे मुखपृष्ठ

रामायणाचे महाभारत

  • लेखक : स्नेहल Joshi
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : ७ जून, २०२६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९२
  • किंमत : ₹१६०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

रामायणाचे महाभारत हा स्नेहल जोशी यांचा विनोदी कथा-संग्रह. मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण व जगण्याच्या धावपळीतली विसंगती टिपणे हे स्नेहल जोशी यांच्या लेखनाचे वैशिष्टय आहे. त्यामुळेच या कथांतील विनोद अतिशय नैसर्गिक व निर्मळ वाटतो. रामायणाचे महाभारत यातील कथा केवळ विनोदी नसून अतिशय तरल व आनंददायी अनुभव देणार्‍या आहेत. वाचक ह्या दर्जेदार पुस्तकाचे स्वागत करतील, यात शंका नाही.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके