Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

जातीभेदाचे अंत : प्रवाह – पुस्तकाचे मुखपृष्ठ

जातीभेदाचे अंत : प्रवाह

  • लेखक : जयदेव गायकवाड
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १५ ऑगस्ट, २००७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६०
  • किंमत : ₹१६०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

राज्यघटनेनुसार अस्पृश्यता नष्ट करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे . प्रत्यक्ष व्यवहारातही आपण जाती - निर्मुलनाविषयी बोलत असतो . परंतु ठोस प्रयन्त केले जात नाहीत . वरकरणी एखाद्या शांत भूखंडाखाली तप्त लाव्हारसाचे प्रवाह असावेत त्याप्रमाणे समाजव्यवस्थेच्या अंतरंगात जातीभेदाचे अंत : प्रवाह दडलेले आहेत . जगात जेथे जातीव्यवस्थेची उतरंड नाही , तेथे वर्ण - वंश भेदाने समाज पोखरलेला आहे . समाजव्यवस्थेतील ह्या मानवनिर्मित परंतु अमानवी प्रवृत्तीचा प्रवास व सद्य : स्थितीतील त्याचे स्वरूप यांचा आलेख लेखकाने येथे मांडला आहे . समाजशास्त्र व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. सामजिक चळवळीतील तळमळीचे कार्यकर्ते जयदेव गायकवाड यांच्या ' संविधान सभेत डॉ.आंबेडकर ' या पुस्तकाप्रमाणेच याही पुस्तकाचे वाचक स्वागत करतील यात शंका नाही .

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके