Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

संवाद – पुस्तकाचे मुखपृष्ठ

संवाद

  • लेखक : गणेश देवी
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : ५ डिसेंबर, २०२०
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २५६
  • किंमत : ₹३५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आदिवासींची ‘भूक’, ‘मृत्यूनंतरचे विश्व’ आणि शरीराकडे पाहण्याची दृष्टी यांची निश्चिती करायचे बाकी आहे. ते जेव्हा होईल, तेव्हा भारतातले सगळे आदिवासी एकत्रित करून त्यांच्या अधिकारांचा आणि आदिवासी ज्ञान-परंपरांच्या रक्षणाचा एक मोठा लढा उभा राहू शकेल. त्यानंतर, समानतेचा समाज झाल्यावर, आपला आदिवासींबरोबरच खरा संवाद होऊ शकतो.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके