अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
थट्टा मस्करी
पेपरबॅक
- लेखक : रवींद्र तांबोळी
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : ६ एप्रिल, २०१९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १४०
- किंमत : ₹१८०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
डॉ. रवींद्र तांबोळी हे विनोदी लेखकांच्या मालिकेत
आज आघाडीवर असलेल्या मोजक्या लेखकांपैकी एक आहेत.
वृत्तपत्रे आणि मासिकांच्या मागणीनुसार
त्यांनी विनोदी लेखन केले.
निमित्ता-निमित्ताने लिहिताना वाचकांना हसविणे,
आनंद देणे आणि जाता-जाता समाजातील वैगुण्यावर बोट ठेवण्याचे काम ते अतिशय हसत-खेळत करत आले आहेत.
ही मिष्कीली केवळ हसण्यापुरती मर्यादित नाही,
त्यात निरीक्षण, अनुभव आणि
वेळप्रसंगी जीवनदर्शनही अनुभवता येते.
वाचल्यानंतर आपण नक्कीच म्हणाल :
‘अरे वाऽऽ, पुन्हा पुन्हा वाचायला हवे!’
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-