Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

पालातील माणसं – पुस्तकाचे मुखपृष्ठ

पालातील माणसं

  • लेखक : विमल मोरे
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १४ जानेवारी, २००७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६४
  • किंमत : ₹१४०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वेशीबाहेरच्या वस्त्यांना भेटी देऊन आणि बोलणी करून काढलेली ही चित्रे म्हणजे कल्पनेला डागण्या देणारे जगण्याचे दशावतरच होत. आपल्यासारखीच असलेली ही माणसं याप्रकारे आयुष्य काढतात याची कल्पनाही पांढरपेशा वाचकांना करता येणार नाही. ही चित्रे त्यांना दु:स्वप्नासारखीच वाटणार. आपल्याच देशातले हे अवमानित नागरिक आहेत यावर त्यांचा विश्वासही बसणार नाही. कल्याणकारी राज्यव्यवस्थेला जबर आव्हान देणारे हे जगणे आणि या वस्त्या आहेत. विमल मोरे यांनी धैर्याने आणि कळवळ्याने या जगात शिरून वावरून हे जे लेखन केले आहे ते मोलाचे आहे.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके