Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

सैगल – पुस्तकाचे मुखपृष्ठ

सैगल

  • लेखक : गंगाधर मनमोहन महांबरे
  • प्रकाशन : पदमगंधा प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६८
  • किंमत : ₹१२०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आज सैगल डोळ्यांसमोर आणि कानात घर करून उभा राहतो, तो त्याच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कर्तृत्वाने. तंत्रविज्ञानाच्या मर्यादांमुळे उपलब्ध स्थितीत सैगललाही अशी दुहेरी कसरत करावी लागत असे. आजही सैगल आणि त्यांची गाणी म्हणजे सैगलप्रेमींसाठी एक दैवी चमत्कारच वाटतो. सैगलप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे उपयुक्त माहितीचा खजिना तर आहेच, पण त्यांच्या मर्मबंधातील स्मृतींना पुन्हा ताज्या, टवटवीत करून एक नवा आनंद देणारेही आहे.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके