Logo
Logo

ए.आर.यार्डी

अल्प परिचय

अ. रा. यार्दी : * ज्ञानदीप, दुसरा क्रॉस, यु.बी. हिल्स, धारवाड (कर्नाटक) पिन : ५८०००१ * मराठी विभाग प्रमुख, कर्नाटक कला महाविद्यालय, धारवाड * कन्नड साहित्याचा मराठीमध्ये आणि मराठी साहित्याचा कन्नड मध्ये अनुवाद - अशी अनेक पुस्तके प्रकाशित. * विविध नियतकालिकांमधून स्फुटलेखन. वि.गो.वडेर * मु.पो. बेडकीहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव (कर्नाटक) पिन : ५९१२१४ * मराठी विभागप्रमुख, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कुसुमावती मिर्जी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बेडकीहाळ, जि.बेळगाव * विविध नियतकालिकांमधून स्फुटलेखन. * उत्कृष्ट छायाचित्रकार.