Logo
Logo
अनंत साठे यांचे छायाचित्र

अनंत साठे

अल्प परिचय

डॉ. अनंत साठे एम. डी. (स्त्री-रोग तज्ज्ञ) एम. एस. (सर्जन) एफ. आय.सी.एस.एफ.आय.ए.एम.एस. * फेलो ऑफ इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरंटहूड (अमेरिका) * लैंगिक व वैवाहिक समस्या समुपदेशक. * संस्थापक सदस्य : फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे शाखा *** मानद सल्लागार * एन.सी इ . आर. टी. नवी दिल्ली * एस. सी. इ. आर. टी. महाराष्ट्र राज्य, पुणे * लोकसंख्या विभाग, पुणे विद्यापीठ * युवा मार्गदर्शन केंद्र, आरोग्य विभाग, पुणे विद्यापीठ * लैंगिक व वैवाहिक समस्या मार्गदर्शन केंद्र, व एफ.पी.ए.आय. पुणे शाखा * लैंगिकता शिक्षण, किशोरावस्था शिक्षण, कुटुंबकल्याण व कुटुंब नियोजन या विषयांवर विपुल लेखन. तसेच या विषयांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध सादर.