Logo
Logo
अजित आपटे यांचे छायाचित्र

अजित आपटे

अल्प परिचय

जन्म : २० मार्च १९६० शिक्षण : बी. ए., एम.पी.एम., डी.एम.एम., डी.आय.टी.एम., पीएच.डी. (प्रबंध विषय : छत्रपती श्रीशिवाजीमहाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक अभ्यास) * अनुभव : व्यवस्थापन व जनसंपर्क क्षेत्रात ३३ वर्षे कार्यरत. * सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (मॅट्रिक्स) येथे अध्यापन. शिवाजीमहाराज आणि आधुनिक व्यवस्थापन, गुंतवणूक, करियर मार्गदर्शन अशा विविध विषयांवर व्याख्याने. * भारत भवन, भोपाळ या संस्थेचे विश्वस्त. * वारसा भ्रमण (हेरिटेज वॉक) पुणे यामध्ये सहभाग. * प्रकाशित साहित्य : – श्रीशिवराय M B A Finance? * इंडियन काँट्रोव्हर्सीज् या अरुण शौरी यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद. * श्रीशिवराय IAS ? * पुरस्कार : `महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभे'चा कै. राधाबाई हरिभाऊ देशपांडे पुरस्कार (२०१६) – श्रीशिवराय M B A Finance ? * शिवाजीमहाराजांच्या व्यवस्थापनावरील व्याख्यानांसाठी संपर्क : ९८२२३९९४६० * E-mail : ajitvamanapte@gmail.com