Logo
Logo
गीता वडनप यांचे छायाचित्र

गीता वडनप

अल्प परिचय

जन्म : २४ नोव्हेंबर १९६३ (कल्याण) * शिक्षण : एम.बी.बी.एस. ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई * व्यवसाय : वैद्यकीय व्यावसायिक * रिप्राॅडक्टिव्ह व चाईल्ड हेल्थ या विषयामध्ये विशेष रस * लहानपणापासून विविध खेळांची आवड, टेबल टेनिसमध्ये राज्य पातळीवर सहभाग * निसर्गाची आवड * पक्षिनिरीक्षणाचा छंद