Logo
Logo
अंजली चिपलकट्टी यांचे छायाचित्र

अंजली चिपलकट्टी

अल्प परिचय

शिक्षण : बी. ई. (सी.ई.ओ.पी) १९९१ DAC (Post Graduate Diploma in Advanced Computing from CDAC (1998) Course on Field Botany at Agharkar Instite (2009) Learning continues at every possible avenue. लेख व लेखमाला विश्रांती दिवाळी अंक आणि शिक्षणवेध मासिक - 2016,17 - ज्ञानरचनावादी शिक्षण विषयक 2 लेख लोकसत्ता दैनिक - जुलै 2020 - आक्रमकता की साहचर्य लेख लोकसत्ता दिवाळी अंक - नोव्हेंबर 2020 - हायपेशिया या प्राचीन तत्वज्ञ-वैज्ञानिक स्त्रीच्या योगदानावर लेख लोकसत्ता लोकरंग -जानेवारी ते डिसेंबर 2021 - 'थांग वर्तनाचा' ही मानवी वर्तनाचा उलगडा करणारी लेखमाला - 26 लेख लोकसत्ता पर्यावरण दिन - जून 2022 - हवामान बदल आणि मानवी मन लोकसत्ता दैनिक - मे 2022 - लायसेंकोचा आरसा लोकसत्ता चतुरंग - सप्टेंबर 2023 - होय, स्त्रियाही शिकारी होत्या अक्षर दिवाळी अंक 2023 - बेलेइव्हचे पाळतू कोल्हे आणि माणूस पालकनिती दिवाळी अंक 2023 - शिकायचं कसं?स्पर्धेतून की सहकार्यातून? लोकसत्ता बुकमार्क - जानेवारी 2024 - 'कॉन्स्पिरसी' या इंग्रजी पुस्तकाचे पुस्तक परीक्षण पुस्तक राजहंस प्रकाशन - सप्टेंबर 2023 - माणूस असा का वागतो?