प्रोफाइल लोड करत आहे...
मृणालिनी नानिवडेकर
अल्प परिचय
*** मृणालिनी नानिवडेकर :-
* सकाळ वृत्त समूहात पत्रकार
* राजकीय विषयांवर लेखन.
* नक्षलग्रस्त छत्तीसगड येथे वार्तांकन, त्यावरील लेखमाला प्रसिध्द.
* आदिवासी महिलांच्या प्रश्नांवर कार्य.
*** साहित्य :
* गिव्हिंग व्हाईस टू अनहर्ड हे नक्षलग्रस्त भागावारीला लेखमालांचे संकलित पुस्तक.