Logo
Logo
अच्युत ओक यांचे छायाचित्र

अच्युत ओक

अल्प परिचय

प्राचार्य (नि.) अच्युत दत्तात्रय ओक जन्म : १३ सप्टेंबर १९३४. पुणे शिक्षण : एम एससी (संख्याशास्त्र ) पुणे विद्यापीठ, पी जी डी ऑपरेशन्स मॅनेजमेंट, मुंबई विद्यापीठ पदभार : * प्राचार्य (नि.) मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई * संचालक (नि.) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड प्रोफेशनल स्टडिज, मुंबई * सिनियर सायंटिफिक ऑफिसर, डिफेन्स सायन्स सर्व्हिस (भारत सरकार), * सांख्यिकी, वॉटर रिसोर्सेस इन्व्हेस्टिगेशन सर्कल , इरिगेशन अँड पॉवर (महाराष्ट्र सरकार) * संस्थापक सदस्य, विश्वस्त, हरियाली, ठाणे * सदस्य, वंचित विकास, पुणे महाराष्ट्र विद्यापीठ महामंडळासाठी * गणित, संख्याशास्त्र, ऑपरेशन रिसर्च, मॅनेजमेंट इत्यादी विषयांवरील पुस्तके प्रकाशित साहित्य : * खेळांचा वाद (थिअरी ऑफ गेम्स) * आमची जागतिक मुसाफिरी (सहललेखिका : पूनम िंसगवी) * अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ परिषदांमध्ये संशोधन लेख * संख्याशास्त्र, शिक्षण, क्वालिटी कंट्रोल , ऑपरेशन रिसर्च, अर्थशास्त्र, खेळांचा वाद इत्यादी विषयांवर अनेक इंग्रजी आणि मराठी नियतकालिकांमध्ये स्फुट लेखन . * `जनसंहार' या विषयाचा विशेष अभ्यास. दूरध्वनी : (०२०) २५६५५५१२ E-mail : achyutoak@gmail.com