Logo
Logo

चंद्रशेखर टिळक

अल्प परिचय

*** कार्यानुभव * कार्यकारी उपाध्यक्ष, एन.एस.डी.एल. ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर (एन.एस.डी.एल.समूह) * मुंबई शेअर बाजार द सेबी द इंडसेक या ठिकाणी पूर्वी कार्यरत. * १९८८ पासून सातत्याने अर्थसंकल्पीय विश्लेषण *** प्रकाशित साहित्य * गुंतवणूक पंचायतन द अर्थाअनुभव द अर्थसंकल्प : अनेक अर्थ * गुंतवणूक गुरू द अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थव्यवस्था * The Budgetary Measures 1985-2000 *** प्रकाशित सीडी * आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक द आजच्या पिढीचे अध्यात्म * गुंतवणुकीचे समाजशास्त्र -गुंतवणुकीचे मानसशास्त्र * बदलते अर्थकारण, बदलते समाजकारण *** पुरस्कार * सिकॉम-आनंद भडकमकर अ‍ॅवॉर्ड -जायंट्स अ‍ॅवॉर्ड * कैलाससभाई मेहता सेवा पुरस्कार- तेजस पुरस्कार * नॅशनल सेव्हिंग्ज ऑर्गनायझेशन पुरस्कार - आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार * व्होकेशनल एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड - रोटरी क्लब * अनेक नियतकालिकांमधून अर्थविषयक १६५०हून जास्त लेख, लेखमालिका प्रसिद्ध. * अर्थकारणविषयक १८०० हून जास्त मार्गदर्शनपर व्याख्याने.