Logo
Logo

विशाखा पाटील

अल्प परिचय

शिक्षण: एम.ए इंग्लिश राजहंस प्रकाशित साहित्य: १. जॉर्ज ऑर्वेल - करुन जावे असेही काही २. धागे अरब जगाचे,-‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ आणि ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ यांच्यातर्फे पुरस्कार ३. कल्चर शॉक - आखाती देश ४. सावध ऐका...चीन-पाकिस्तान युती : एक आव्हान -‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ यांच्यातर्फे पुरस्कार अलिबाग येथे तेरा वर्षं वरिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचं अध्यापन आणि इंग्रजी विभागप्रमुख. त्यानंतर बहारीनमधील विद्यापीठात अध्यापन आणि अभ्यासक्रमांची रूपरेखा ठरवण्याचं काम. प्रकाशित पुस्तकं : Improve Your English Writing